पपई बर्फी
पिकलेली पपई , सुक्या खोबर्याचा किस वेलची ,जायफळ पुड ,तुप ,साखर , सुका मेव्यात काजु बदाम स्लाईस .
कृती :
प्रथम तुपात खोबर्ताचा किस तुपात भाजुन ह्या. बाजुला काढुन थंड करुन घ्या , पपई फुड प्रोसेसर मधुन काढुन तो गर तुपात केवळ परतवा त्यात साखर घालुन पल्प तयार करुन घ्या . थोडा बेकिंग सोडा घाला फक्त परतवुन त्यात खोबर्याचा किस घाला . वेलची पुड घालुन मिश्रण घत्त करा ताटाला तुप लावुन प्लेट करा नंतर वड्या पाडुन मेवा वरतुन लावा (अस आई करते मी वड्या पाडुन फ्रीज ला ठेवुन थोड थंड करुन गार वड्या खातो फक्त थंड करुन घ्या बर्फ होता कामा नये )हेच गोल वळवले की लाडु होतात
सागर महाजन
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment