मुगडाळीचे पायसम
कृती
पिवळी मुगडाळ थोडी कोरडीच भाजून घ्या.
नंतर धुवून पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घ्या.
कढईत घालून त्यात गुळ , किंचित मीठ, वेलची पूड घालून गुळ विरघळेपर्यंत शिजवून घ्या
मग त्यात नारळाचे दूध घालून मिक्स करा
वरून तुपावर परतून काजू बदाम,काप घाला.
आवडत असल्यास वेलची पूड बरोबर केशर घाला
अंजली जोशी
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment