Saturday, May 12, 2018

काकडीचे थालीपीठ

काकडी चे थालीपीठ 

काकडी किसून घ्यावे त्यात  भाजलेला ओवा ;जिरेधने पूड मीठ;काळी मिरी;पुदिना; कोथिंबीर ठेचा किंवा लाल तिखट मिक्स करून त्यात बसेल इतके बेसन पीठ घालून ढोसाला बनवतात तसे  बनवून तव्यावर तेल सोडून थालीपीठ पसरवणे दोन्ही बाजूला करपूस बाजून घेणे.
लोणी तसेच खोबर्याची चटणी सोबत सर्व्ह करावे

सौ सविता विश्वजीत काईगडे (एंजल)

न्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment