फळांची कोशिंबीर
सुनंदा शिंदे
सफरचंद एक + डाळींब 1/2 वाटी किंवा तुमच्या अंदाजाने +घट्ट दही +मीठ + थोडा सा चाट मसाला आवडत असेन घालावा +चिमूटभर साखर -----उपवासाची कोशिंबीर तयार
साहित्य ---
अननसाचे काप +चार लवंगा +वेलदोडे पूड +साखर ,,हे सर्व एकत्र करून एका स्टिलच्या पातेल्यात घेऊन गॕसवर एक तारी पाक होऊ लागला कि गॕस बंद करणे.. महत्त्वाचे म्हणजे शेवटी वेलदोडे पूड घालावी .
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णागट
No comments:
Post a Comment