आजचा नाष्टा - दुधीचे मुठिया
साहित्य-
दुधी कोवळा किसलेला, मिक्स पिठं/भाजाणीच पिठ, तिखट, हळद, मिठ, धणे जीर पावडर, तेल, राई, तिळ, कोथिंबीर, ओल खोबरं
दुधीच्या किसात तिखट, हळद, धणे जीर पावडर,2 चमचे तेल, मीठ घालून त्या मध्ये मावेल येव्हढ पिठ घालून मळून घ्यावे, पाणी घालावे लागत नाही.
लांब सुरळ्या करुन चाळीत ठेवून वाफवून घ्यावे,
व्यवस्थित उकडल्यावर थंड झाल्यावर कापून चकत्या करून घ्या व्या, कढईत तेल गरम करुन त्यात राई, तिळ हिंग टाकून फोडणी करावी त्या मधे कापले ले मुठिया चे काप टाकून परतून घेणे खोबरं कोथिंबीर घालून गरम गरम खायला देणे मी त्या मधे Ching चा मसाला वरुन घालते त्या मुळे चटकदार लागते.
वंदना मंकीकर
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णागट
No comments:
Post a Comment