Thursday, April 5, 2018

काजू भाजी

ओल्या काजू ची ऊसळ

साहित्य  

सोललेले काजु, तेल,तीखट,मीठ, कांदा, खोवलेल खोबर,जीर,मोहरी,कोथिंबीर, टमँटो,गरम मसाला.
क्रूती  प्रथम कढईत तेलावर कापलेला कांदा परतुन घ्यावा,धने जीर, टमँटो, खोबर परतुन गार झाल्यावर बारीक वाटावे.
तेलात मोहरी, जीर, हींग, हळद घालून त्यात वाटलेले वाटण परतुन घ्यावे, तीखट, गरममसाला घालावा जरास परतुन त्यात काजु बीया घालुन १ मी. परतुन त्यात हवे तेव्हढे पाणी, मीठ घालून हलवणे गँस बद करणे वर कोथिंबीर घालणे

रोहिणी जोशी
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

कांदा  तेलावर लाल होई पर्यंत परतुन घ्यावा, सुख खोबर भाजून घ्यावे, हे बारीक वाटून घ्यावे, कढईत तेल गरम करून त्यात कांदा बारीक चिरलेला घालावा, हळद, तिखट घालून परतवून त्यात काजू एक बटाटा टाकून परतून पाणी घालून शिजायला ठेवणे, काजू शिजल्यावर मिठ गरम मसाला टाकणे.

ममता संसारे

No comments:

Post a Comment