Thursday, April 5, 2018

पास्ता   

पास्ता   

१कप पास्ता, १ मोठा कांदा बारीक चिरून घ्यावा, १मोठा टोमॅटो बारीक चिरून घ्यावा, ३/४कढीपत्ता पाने, २ चमचे तेल, १मिरची बारीक चिरलेली, अर्धा चमचा राई, अर्धा चमचा हळद म, अर्धा चमचा लाल मसाला, चवीनुसार मीठ,1चिज आणि कोथींबीर.                    

कृती 

पास्ता मिठ घालुन उकडून घ्यावेत. फोडणीला तेलात  राई -कढीपत्ता घालावा.थम मग कांदा घालून नीट परतून घ्यावे. टोमॅटो घालून थोडे परतावे. मग पास्ता घालून त्या मध्ये हळद- मसाला- चवीनुसार मीठ घालून चांग6ले एकजीव करून घ्यावे व डिश मध्ये पास्ता घेऊन त्या वर कोथींबीर घालून चीज किसून घ्यावे.

विशाखा मोहिते

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णागट

No comments:

Post a Comment