कोल्हापुरी मिसळ
मोड़ आलेली मटकी
बटाटा उकडून हळद मीठ घालून
फरसाण कांदा बारीक चिरणे जरा जास्त घेणे तेलावर फोडणी करुण कांदा घालून परतवने त्यात हळद तिखट मीठ घालून परतवने गरम पाणी घालणे थोड़े काजू ओले खोबर्याचा रस घालणे काजू वाटून लावणे हवा असल्यास गरम मसाला घालणे शिजवने मटकी हळद मीठ घालून शिजवणे
डिश मध्ये पहिल्यांदा मटकी घेणे त्यावर उकडलेला बटाटा फोड़ी करुन घालणे त्यावर फरसाण घालून त्यावर कट घालणे वरुन बारीक चिरलेला कांदा व कोथिम्बीर घालणे
ममता संसारे
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णागट
No comments:
Post a Comment