Thursday, April 5, 2018

फुणके

फुणके

साहित्य

2 वाटी चणाडाळ
दीड वाटी तूरडाळ
अर्धी वाटी मुगडाळ
आले ,लसूण, मिरची पेस्ट चवीनुसार
मीठ चवीनुसार
कोथिंबीर
चिव्वळची भाजी असल्यास

कृती

पाहिले डाळी 5 ते 6 तास भिजवून घ्याव्यात . आणि नंतर त्या थोड्या जाडसर वाटून घ्याव्यात. नंतर त्यात मिरची,आले, लसूण पेस्ट घालून कोथिंबीर आणि मीठ घालून चांगले एकत्र करून घेऊन त्याचे लांबट आकार देऊन वाफवून घ्यावे . आणि नंतर तळून घ्यावे

अभिलाषा अमोल शिंपी

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णागट

No comments:

Post a Comment