उपवासाचे पॅटिस
साहित्य
चार उकडलेले बटाटे
उपवास भाजणी २ टेबलस्पून
२हिरव्या मिरच्या
२टी स्पून जिरे
१ वाटी चिरलेली कोथींबीर
मीठ चवीनुसार
१ मोठा चमचा दाण्याचे कूट
लाल तिखट १ चमचा
साखर २ टी स्पून
वनस्पती तूप किंवा साजूक तूप किंवा चालत असेल तर शेंगदाण्याचे तेल ..
कृती
सर्व साहित्य थोडेसे पाणी वापरुन एकत्र करुन तव्यावर तेल किंवा तूप लावून छोटे पॅटिस बनवून दोन्ही बाजूने खरपूस करणे.
(हिरवी मिरची आणि जिऱ्याचा खरडा वाटून घ्यावा )
अनघा भिडे
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment