Friday, September 7, 2018

बुंदीचे लाडू

बुंदीचे लाडू

साहित्य:

१ किलो बुंदी
१ किलो साखर
१ चमचा वेलची, जायफळ पूड
१/२ लीटर पाणी

कृती:

•१किलो साखरेत १/२ पाणी घालून दोन तारी पाक करून घ्यावा .
•त्यामध्ये १ किलो बुंदी,मगज बी, काजू, वेलची-जायफळ पूड घालून मुरत ठेवावी. •अधूनमधून एक दोनदा बुंदी हलवून घ्यावी. •लाडू वळून बघावा.
• बुंदी सुटत नसेल तर लाडू वळून घ्यावे.

टीप:आपणास हव्या असतील तर आपण वड्या देखील पाडू शकतो.

वैशाली वेटाळे

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment