Sunday, September 9, 2018

वालाची खिचडी

वालाची खिचडी

साहित्य:

वाल,तांदूळ, फोडणीचे साहित्य-हिंग,जिरं, मोहरी;कांदा, लाला तिखट,मीठ चवीपुरते.

कृती:

•फोडणीला जिरे, हिंग, हळद घालून,त्यात वाल व तांदूळ टाकावे.
• थोडा कांदा घालून  परतून झाले का लाल तिखट घालून वाल थोडे शिजवून घ्यावेत.
•नंतर त्यात मीठ, गूळ कोथिंबीर घालावी.
• वाफ आली का वरून ओलं खोबरं आणि साजूक तूप  घालावं..

स्नेहा चिपळूणकर

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment