Thursday, September 6, 2018

दुधी भोपळयाची भजी/पकोडे

दुधी भोपळयाची भजी/पकोडे

(आजीसासू स्पेशल )

साहित्य:

दुधी,
मेथ्या घालून शिजवलेला मऊ भात,
(लसूण,मिरची,कोथींबीरधणे)वाटण,
जिरे,तेल,मीठ

कृती

*दुधी शिजवून घ्यावा.
*भात,दुधी हाताने चांगले स्मॅश करून घ्यावेत, त्यात वाटण,जिरे आणि चवीप्रमाणे मीठ घालावे.
*याची भजी तळून घ्यावीत.

खूप खमंग लागतात.करून पहाल नक्की!!

जयश्री खराडे.

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment