तोंडल्याची भाजी
*तोंडली आपल्या आवडीप्रमाणे चिरुन घ्यावीत.
* फोडणी नेहमीप्रमाणे करुन म्हणजे जिरे, मोहरी, हिंग ,हळद, कढिपत्ता घालून मग त्यात तोंडली परतून घेतल्यावर लाल तिखट टाकून अर्धी वाटी पाणी घालून चांगली वाफवून घ्यावी.
*नंतर त्यात टोमॅटो, ओलं खोबरं ,मीठ ,साखर टाकून पुन्हा एक वाफ आणून गॅस बंद करावा. झाली तयार भाजी!!
सौ.जान्हवी कुळकर्णी
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment