भोपळा-कोळंबी सूप
साहित्य
१. कोळंबी - १० ते १२
२. भोपळा - १/२ किलो
३. बारीक चिरलेली लसूण - १ चमचा
४. बारीक चिरलेला कांदा - १
५. लाल तिखट - १/४ चमचा
६. हळद - १/४ चमचा
७. मीठ - चवीनुसार
८. ताजे क्रिम - १ कप
९. पाणी - २ कप
१०. तेल - १ चमचा
११. मिरपूड - १/४ चमचा
१२. साखर - चिमूटभर
१३. बारीक चिरलेली कोथिंबीर
२. भोपळा - १/२ किलो
३. बारीक चिरलेली लसूण - १ चमचा
४. बारीक चिरलेला कांदा - १
५. लाल तिखट - १/४ चमचा
६. हळद - १/४ चमचा
७. मीठ - चवीनुसार
८. ताजे क्रिम - १ कप
९. पाणी - २ कप
१०. तेल - १ चमचा
११. मिरपूड - १/४ चमचा
१२. साखर - चिमूटभर
१३. बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती -
१. प्रथम कोळंबी साफ करुन त्यास मीठ आणि हळद लावावी.
२. भोपळ्याचे साल काढून त्याचे तुकडे करून उकडून घ्यावे आणि मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यावे.
३. एका भांड्यात तेल घेवून त्यात बारीक चिरलेली लसूण आणि बारीक चिरलेला कांदा घालावा.
४. कांदा शिजल्यावर त्यात कोळंबी आणि लाल तिखट घालाव आणि मंद आचेवर ४-५ मिनिटे शिजवावे.
५. त्यानंतर यात भोपळाची बारीक वाटलेली पेस्ट घालावी आणि पाणी घालून चांगले ढवळावे.
६. त्यात मीठ, साखर तसेच मिरपूड घालून २ मिनिटे उकळावे, ताजे क्रीम घालून लगेच गॅस बंद करावा.
८. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करावे.

तेजस सनसरे
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णा
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment