♦️ उसळ म्हणाल ओल्या काजूची तर आपण मटन किंवा चिकन बनवताना जस वाटप करतो ओला नारळ, सुकं खोबरं, आलं, लसूण, कांदा हे सगळं भाजून घेऊन त्याच वाटप तयार करायचं आणि कांदा तेलात फोडणीला घालून मसाला, वाटप घालून मग वाफवलेले ओले काजू (वाफवून साल काढून टाकणे) त्यात घालावेत आणि छान एक उकळी आणावी तयार ओल्या काजूची उसळ.
सुचेता दरपे
♦️ कांदा तेलावर लाल होई पर्यंत परतुन घ्यावा, सुख खोबर भाजून घ्यावे, हे बारीक वाटून घ्यावे, कढईत तेल गरम करून त्यात कांदा बारीक चिरलेला घालावा, हळद, तिखट घालून परतवून त्यात काजू एक बटाटा टाकून परतून पाणी घालून शिजायला ठेवणे, काजू शिजल्यावर मिठ गरम मसाला टाकणे.
वंदना मंकीकर
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णा
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णा
फोटो सौजन्य-ममता संसारे
No comments:
Post a Comment