मठ्ठा
कोथिंबीर,आल, हवी असल्यास. मिरची बारीक वाटून घ्याव. थोड घट्टसर. ताकात वरील पेस्ट,साखर आणि मीठ घालाव. हवी असल्यास तुपाची फोडणी द्यावी (फोडणी पूर्णतःऐच्छिक आहे)
मसाला ताक
पुदिना,कोथिंबीर,आल, (वाटून घ्यावे) सैंधव मीठ, साखर
ताज्या ताकात. पुदिना कोथिंबीरीची पेस्ट सैंधव आणि आवश्यकता असल्यास मीठ साखर घालावे
हे ताक फार मस्त लागते.
* काही वेळा ताकात जलजिरा मसाला घालूनही ताक पितात
*ताकात हिंग्वाष्टक घालून प्यायल्यास ते ताक पचनास सहायक होते.
डॉ.तृप्ती लोणकर
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment