Tuesday, March 6, 2018

खारी मिरची

खारी मिरची

मिरच्या गावठी 1 किलो पाव किलो मोहरीची डाळ वाटून  मेथी पावडर चमचा भर आंबट दही हिंग दोन चमचे हळद मोठा एक चमचा मीठ अंदाजे मिरच्यांना मधे चिर द्या व बाकी  सर्व जिन्नस एकत्र करून मिरचीत भरून उन्हात  वाळवणे.काहीजण जिरे धने पावडर ही घालतात .
बटाटे उकडून चिरून घ्या.कढईत तुप जिरे मिरटीची फोडणीथोडे लाल तिखट घाला बटाटाफोडी टाका,चिचकोळ 2चमचे गूळाचा खडा मीठ व पाणी दाण्यांचे कूट टाका उकळी आणा .

वैशाली गोखले

♦️भरलेली मिरची♦️      

मिरची जाड हवी.त्याला उभी चीर    
देउन पाण्यात ठेवावी.नंतर पाण्यातुन काढून कोरडी करावी.खूप तिखट असल्यास बिया काढाव्यात.हळद,मीठ,दही (घट्ट दही असावे.मीठामुळे पाणी सुटते) एकत्र मिसळावे व मिरची मधे भरावे व ऊन्हात वाळवावे.

वैशाली पाटील


#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा


No comments:

Post a Comment