Tuesday, March 6, 2018

डांगर

पोह्याचे डांगर
१वाटी पोहे
लाल तिखट,मीठ,  ताक अंदाजाने
हिंग,कोथिंबीर
   
कृती
     पोहे थोडे गरम करून घ्यावे. मिक्सरवर त्याची पावडर करावी .त्यात ,तिखट,मीठ,हिंग कोथिंबीर घालून ताकात भिजवावे.तेलाचा हात घेऊन लाट्या कराव्यात

डॉ.तृप्ती लोणकर

टीप
उडिद डाळ दळून 1 किलो ला 40 ग्रँम पापडखार व काळी मिरी 25 ग्रँम बारीक वाटून व अंदाजे मीठ घालून कोहळ्याच्या पाण्यात डांगर घट्टभिजवतात.

वैशाली गोखले

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा









No comments:

Post a Comment