ममता संसारे- भरलेली केळी
केळी उभी काप देऊन घ्यायची
ओल खोबर साखर वेलची पावडर एकत्र करुन वांगी भरतो तशी भरून घेणे
पैन मध्ये तूप घालून त्यावर केळी व्यवस्थित लाऊन घेणे मंद गैस वर ठेवणे झाकन ठेवणे
2 ते 3 मिनिटात परतवने थोड़ी लालसर झाली की गैस बंद करणे
ओल खोबर साखर वेलची पावडर एकत्र करुन वांगी भरतो तशी भरून घेणे
पैन मध्ये तूप घालून त्यावर केळी व्यवस्थित लाऊन घेणे मंद गैस वर ठेवणे झाकन ठेवणे
2 ते 3 मिनिटात परतवने थोड़ी लालसर झाली की गैस बंद करणे
वंदना मंकीकर- केळ्यांचा हलवा
पिकलेली केळी बारीक चिरून घ्यावीत.
कढईत तुप गरम करावे, त्यामध्ये केळी टाकून परतवावीत.
ओल खोबरं आणि साखर घालून साखर एकजीव होईपर्यंत परतून घ्यावी. वेलचीपूड घालणे. अर्ध लिंबू पिळाव
छान लागतो.
कढईत तुप गरम करावे, त्यामध्ये केळी टाकून परतवावीत.
ओल खोबरं आणि साखर घालून साखर एकजीव होईपर्यंत परतून घ्यावी. वेलचीपूड घालणे. अर्ध लिंबू पिळाव
छान लागतो.
वसुधा करमरकर-केळ्याची कोशिंबीर
केळ्याची कोशिंबीर सुद्धा करतात.मोहरी पावडर फेसून घालतात.व मिरची ,ओला नारळ,दही मीठ ,आवडत असल्यास कोथिंबीर.
दीप्ती पुजारी : पिकलेल्या केळ्यांचे बन्स
उडुपी नाश्ता
एक अगदी पिकलेले केळे. अगदी मऊ झालेलेही चालेल.
पाव कप दही.
2 कप कणिक
4-5 काळी मिरी पूड करून
2 चमचे जिरेपूड
पाव वाटी पिठीसाखर.
चवीनुसार मीठ
थोडे गरम तेलाचे मोहन
पाव कप दही.
2 कप कणिक
4-5 काळी मिरी पूड करून
2 चमचे जिरेपूड
पाव वाटी पिठीसाखर.
चवीनुसार मीठ
थोडे गरम तेलाचे मोहन
केळे चुरून त्यात मीरपूड, साखर, मीठ, जिरेपूड, दही एकजीव करून घ्यावे. कणिक मिसळून घ्यावी. त्यात गरम तेलाचे मोहन (3-4 चमचे) घालावे.
गरजेनुसार पाणी घालून पुऱ्यांना मळतो तसे घट्ट पीठ मळावे.
3-4 तास बाजूला झाकून ठेवून द्यावे.
रात्री भिजवून सकाळी बन्स करायचे असतील तर कणिक मळून शीतकपाटात घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवून द्यावी.
गरजेनुसार पाणी घालून पुऱ्यांना मळतो तसे घट्ट पीठ मळावे.
3-4 तास बाजूला झाकून ठेवून द्यावे.
रात्री भिजवून सकाळी बन्स करायचे असतील तर कणिक मळून शीतकपाटात घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवून द्यावी.
तेल तापवून छान पुऱ्या लाटून तळून घ्याव्यात.
पुऱ्या बाहेरून टम्म फुगतात आणि आतून त्यांना पावासारखी छान जाळी पडते.
चहासोबत किंवा नारळाच्या चटणीसोबत मस्त लागतात.
पुऱ्या बाहेरून टम्म फुगतात आणि आतून त्यांना पावासारखी छान जाळी पडते.
चहासोबत किंवा नारळाच्या चटणीसोबत मस्त लागतात.
♦️जयश्री:- कच्च्या केळ्याची भाजी♦️
साहित्य-
कच्ची केळी,आलं लसूण वाटण,सुकल्या लाल मिरच्यांची भरड,काळे-पांढरे तीळ, कोथिंबीर, लिंबू रस,मीठ,हळद न तांदळाचे पीठ.
कृती-
कच्च्या केळ्याचे काप करून घ्यावेत. त्यांना तांदळाचे पीठ सोडून बाकी सर्व साहित्य मस्त चोळून१० ते १५ मिनिटे म्यारीनेट करत ठेवावे.
तांदळाच्या पिठात थोडं मीठ टाकून त्यामध्ये काप घोळवून pan मधे shallow fry करून घ्यावेत.
कुरकुरीत होतात मस्त..!!
तांदळाच्या पिठात थोडं मीठ टाकून त्यामध्ये काप घोळवून pan मधे shallow fry करून घ्यावेत.
कुरकुरीत होतात मस्त..!!
♦️अस्मिता भस्मे: कच्चा केळीची सुक्की आणि रबरबीत.♦️
सुक्की भाजी:
केळ्याच्या एकदम छोट्या छोट्या चौकोन फोडी करायच्या. फोडणीसाठी तेल गरम करायचे.त्यात जीरं मोहरी हिंग कढीपत्ता टाकायचा. नंतर बारीक चिरलेला कांदाफोडणीत परतून घ्यायचा.चिरललेली केळी टाकून थोडे परतायचे. सुक्या लाल मिरच्या आणि ओल्या खोबर्याचे ओबडधोबड वाटण घालून मीठ घालून चांगली वाफ आणायची. वरून कोथिंबीर पेरायची.
सुक्या केळीची रबरबीत भाजी:
केळीच्या मोर्या फोडी करायच्या. फोडणीत कांदा लालसर परतावा.ईथे फोडणीत हळद पण टाकावी.बारीक चिरलेला टोमॉटो घालून परतावे. रसरशीतपणा येईल इतपत पाणी घालावे. लालतिखट गरम मसाला मीठ घालून चांगली उकळी आणावी.वरून कोथिंबीर पेरावी.
♦️दीपाली प्रसाद:कच्च्या केळीची उपवासाची भाजी♦️
साजूक तुपावर जीरे मिरची मीठ ठेचा किंवा अख्खे घालून त्यावर केलीचे काप घालून दणदणीत वाफ आणणे.
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णा
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment