कृती :
एक कांदा,कोबी (वाटीभर) किसून घ्यावे
२ मोठे बटाटे उकडून किसून घ्यावे
२टेबलस्पून मूग,३/४लसूण पाकळ्या,आल, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर वाटून घ्यावी
कढईत १टेबल स्पून तेल घ्यावे
तेल तापल्यावर त्या कांदा परतावा
नंतर मिरची,कोथिंबीर,मूग,याचा वाटलेला गोळा घालून परतावे
नंतर कोबी घालून तीन मिनिटे परतावे
नंतर हळद,हिंग कसूरी मेथी,मीठ घालून व्यवस्थित परतून घ्यावे.
भाजी गार करून त्यात २वाट्या कणिक,२टेबलस्पून रवा,हिंग,हळद. थोडे लाल तिखट,चिमूटभर मीठ, आणि मोहन घालावे सर्व नीट मिसळून हवे असल्यास पाणी घालून घट्ट कणिक भिजवावी. ग्रिसिंग करून ४५मिनिटे झाकून ठेवावी कणकीचा लिंबाचा येवढा गोळा घेऊन. पराठा लाटावा,तेल,तूप,अथवा बटर घालून खरपूस भाजून घ्यावा. दही,टामॅटो साॅस,किंवा छुंद्या बरोबर खवयास द्यावा.

या प्रकारे भाकरी देखील करता येते.फक्त भाकरीसाठी रवा घालू नये.
- तृप्ती लोणकर
No comments:
Post a Comment