Tuesday, March 6, 2018

टरबुजाचे सरबत

टरबुजाचे सरबत

साहित्य

दोन वाटी टरबूज फोडी

अर्धीवाटी आवळा किसलेला

एकवाटी साखर,

वेलदोडा पावडर,

थोडा,आवळ्याव्हढा गुळ,

2,3 तुळशीची पाने,

कृती

सर्व मिश्रण मिक्सर मधून काढावे,जाडसर राहू नये,
अति गोड हवे असल्यास साखर वाढवावी,,,
बर्फ चालत असेल तर ठीक,नाहीतर,थोडावेळ फ्रीझ मध्ये ठेवून मग प्यावे,अतिशय सूंदर व रसदार लागते चवीला!

सध्या टरबूजे मिळत आहेत बाजारात.

वृषाली गोखले

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा

No comments:

Post a Comment