चणा जोर!!
चणे भिजत घालून असे ठेचतात की ते चपटे होतात . नंतर तळतात व तिखट मीठ चाट मसाला भुरभुरतात . भडभुंजा करतो . मी मुगाचेही खाल्लेत . चटपटीत आहेत.
डॉ.वृंदा कार्येकर
हरभरे रात्रभर भिजवून सकाळी कुकरला वाफवून पाणी निथळून तेलात चणे लाल तिखट ,मीठ, चाट मसाला ,लिंबू ,साखर घालतात.हवे असल्यास कांदा, कोथिंबीर ,टोमॅटो ,शेव घालतात.याला चना जोरगरम म्हणतात.
वैशाली शंकर पाटील
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment