लाटीव वड्या -
साहित्य :
खसखस, तिळ, गरम मसाला
खोबरे, धने, जिरे
मीठ, हळद, लाल तिखट
हिरवी मिरची, वाटलेला लसूण
गव्हाचे पीठ 1वाटी, चण्याचे ( बेसण ) पीठ 2 वाटी
तळण्यासाठी तेल
खोबरे ,खसखस ,धने , जिरे , तिळ भाजुन घ्यावे
व सर्व मिक्स करून मिक्सर मध्ये जाडसर वाटून घ्यावे

सारण
गव्हाचे पीठ, चण्याचे पीठ, वाटलेली मिरची, हळद, मीठ आणि 1 भाजीचा चमचा भरून तेलाचे मोहन घालून घट्ट पिठ मळून घ्यावे
मळलेल पिठ नंतर पिठचे गोळे करून थोडे जाडसर लाटून घ्या
वरील सारण त्या वर पसरवून घ्या व असे फोल्ड करा
व ते हाताने दाबून घ्या व 2 नी बाजूने वाळुन त्याची वळकुटी करा व लाटी करतो तसे कापुन ती लाटी हातात मध्यभागी दाबून दांबताना त्या चाळणीत 10 मिनिटे वाफवून घ्या
नंतर मंद आचेवर तळून घ्यावे.
व ते हाताने दाबून घ्या व 2 नी बाजूने वाळुन त्याची वळकुटी करा व लाटी करतो तसे कापुन ती लाटी हातात मध्यभागी दाबून दांबताना त्या चाळणीत 10 मिनिटे वाफवून घ्या
नंतर मंद आचेवर तळून घ्यावे.
टीप : लाटीव वड्या तयारकरून थंड करा व त्या 10 ते 15 दिवस टिकतात खूप छान लागतात
पाककृती-गीता कोष्टी
संकलन-अमित लिमये
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा
#माझीशाळामाझीभाषा
No comments:
Post a Comment