Saturday, August 25, 2018

भजी (जरा वेगळी च)

भजी (जरा वेगळी च)

साहित्य:

१वाटी उडीद,पाव वाटी तांदूळ,खोबरे ,हिरवी मिरची,ओवा,कोथिंबीर, हिंग,जिरे,आलं,मीठ,तेल.

कृती:

१वाटी उडीदडाळ ,पाव वाटी तांदूळ ४ तास भिजत घाला. नंतर मिक्सर ला पेस्ट करून घ्या. त्यामध्ये खोबरे किस१/२वाटी ,हिरवी मिरची ,कोथिंबीर, ओवा, हिंग,१चमचा जीरे ,आले बारीक चिरून ,मीठ घालून नेहमी प्रमाणे भजी तळावीत छान लागतात.

डॉ. संध्या झाडे

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान,
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment