गूळ पापडी वडी
साहित्य:
४वाटी रवाळ कणिक,
अर्धी वाटी तीळ भाजलेले,
१वाटी खोबरे किस भाजून कुस्करून घेणे, २वाटी गूळ चिरून ३चमचे पाणी पाकासाठी तूप अर्धा वाटी कणीक भाजण्यासाठी ,
वेलची पूड.
कृती:
१)तूप घालून कणीक खमंग भाजून घ्या. २)तीळ खोबरे आणि वेलची पूड घालून मिक्स करा .
३)गूळ पाणी मिक्स करून पाक करायला ठेवा.
४) पाकचा खमंग वास येईल हाताला पाक चिकट लागलं मग पातेलं खाली उतरून भाजलेलं मिश्रण घाला.
५)ताटात ओता आणि लगेच वड्या कापा.
अंजली अतुल जोशी
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment