फोडणी केलेले आप्पे
आप्पे मिश्रणात
बाजूला तेल गरम करून त्यामध्ये जिरे मोहरी, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली मिरची थोडंस परतुन घेऊन ही फोडणी मिश्रणात घालून मिक्स करावे, थोडीशी कोथिंबीर पण बारीक चिरून टाकावी, मिश्रण एकजीव करून आप्पे करावेत.
हे आप्पे नुसते खायला छान लागतात.
असे चार चार आप्पे आपण मुलांना देऊ शकतो.
सौ. वैशाली वेटाळे.
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment