काजूच्या बोन्डाचे सरबत
साहित्य -
बोंडये ,साखर ,मीठ ,लिम्बू रस
कृती
बोन्डे धुवावी .देठ व बी कडिल भाग कापून टाकावा .येका पातेलीत पाणी उकल्त ठेवावे .मीठ टाकून ब्बोन्दे उक्लावीत .दहा मी.उतरून गार पाण्याने धुवावी .पिळून रस काढावा .रस साखर समप्रमाण घेऊन ऊक्लावे .लिम्बू रस घालावा .थोडा दाट झाला की उतरावा .येक ली रसाला -येका लिम्बाचा रस घालावा .
वैशाली मोरजकर
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment