हुरड्याचे मुटके
हुरडा जाडसर दळून घ्यावा, त्यात दोन कांदे हिरव्या मिरच्या २ थोडी भिजवलेली हरभरा दाळ,लसूण, जिरेपुड चवीनुसार मीठ.. घालून त्या चे मुटके वळावे ते एका मोठ्या पातेल्यात ज्वारी च्या पाचटात शिजण्यापुरते पाणी घालून शिजवून घ्यावे.मस्त लागतात गरम गरम खावे.
विद्या मुळे
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment