चक्का
चक्का जेवढा असेल तेवडी साखर आदल्या दिवशी रात्री घालून ठेवावी। दुसऱ्या दिवशी पुराण यंत्रा तुन काढताना त्यात जायफळ सहाणेवर उगाळून घालावे। केशरी रंग घालावा।
जायफळ १ किलो chakky ला अर्ध्या पेक्षा थोडं कमी लागते। आणि ड्रायफ्रूट हवी असल्यास वरून घालतात। आम्रखंड हवे असल्यास चालताना १ किलो चक्कयला २ आंब्याचा रस लागतो.साखर तेवढीच लागते
प्रतिभा काळे
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment