Saturday, July 28, 2018

बेसन सुरळी

बेसनाची सुरळी

बेसनामध्ये ओवा पावडर ,मोहन मीठ घालून घट्ट पीठ मळून घ्या.
तेलामध्ये बारीक कांदा परतून घ्या.त्यात आललसून पेस्ट बडीशेप धणेजिरे पूड तिखट मीठ घालून परतून घ्या.मिश्रण थंडकरा.मग त्यात किसलेले गाजर किसलेलेबिट बारीक चिरलेली कोथिंबीर घाला व मिक्स करा.
पिठाची पोळी लाटा. त्याच्या पट्ट्या कापा.प्रत्येक पट्टीवर सारण पसरून त्याची सुरळी करा. सुरळीचे तोंड पाणी लावून बंद करा.व तळून घ्या.
जरा खेळत राहवे लागते.

स्वप्नगंधा नाईक

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment