Saturday, July 28, 2018

मेतकूट

मेतकूट

४वाटी हरभरा  डाळ  ,१वाटी तांदूळ  !आधी वाटी  गहू उडीद  डाळ  आधी  भरावे  धणे 2चमचे जीर १चमचा ५/६लंवग ,डाळ  तांदूळ भाजावे सुंठ २ कुडि घालावे. हे सगळं दळाव हळद  व तिखट  व मोहरी  पण  घालावे  आणि  बरणीत भरावे

अंजली जोशी

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment