Monday, July 30, 2018

झुणका

झुणका

कांदा लसुन हींग जिर मोहरी तिखट मीठ ह डाळी च पीठ तेल
तेल जरा जास्त घेऊन हींग जिर मोहरी ची फोडणी करावी लसुन ठेचुन घालावा व कांदा घालुन परतावे हळद तिखट मीठ घालावे परतावे त्यावर डाळी चे पीठ घालुन चांगले परतावे थोड़े पीठ भाजले की थोड़े पाणी घालावे व चांगला परतावावा  वरुन कोथिम्बीर घालावी
मी कांदा लसुन तिखट वापरत

ममता संसारे

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment