🔷केक🔷
साहित्य
५अंडी
२५० ग्रॅम मैदा
२०० ग्रॅम साखर
७५ मिली गोड तेल/तूप/लोणी
५० मिली दूध
१ चमचा बेकिंग पावडर
१/२ चमचा खायचा सोडा
१/२ मीठ
४ चमचे कोको पावडर
कृती
प्रथम सर्व अंडी फोडून मिक्सर मधून फेडून घ्या. नंतर त्या मध्ये तेल/तूप/लोणी घालून परत फेडा. नंतर दूध घालून फेडा नंतर बारीक केलेली साखर घालून फेडा मग मैदा, बेकिंग पावडर, सोडा, मीठ, कोको पावडर चे मिश्रण घालून मिक्स करा. तयार मिश्रण केक बेक पत्रात ओता. नंतर गरम वाळू/ ओव्हन ला बेक करून घ्या. 30 मिनिटे लागतात वाळू वर बेक व्हायला.
वैशाली वेतोळे
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment