Saturday, July 28, 2018

लाह्या

लाह्या

खोल कढई घ्या.चांगली गरम करून मध्यम आचेवर करा.सूती कापडाचा मोठा बोळा घ्या. चमचाभर राजगिरा कढईत टाका.कापडाच्या बोळ्याने हलवत रहा.लाह्या तयार झाल्या की बोळ्याने परातीत काढा.या लाह्या तयार होताना कढी बाहेर उडतात.बोळ्याने त्या आडवाव्या लागतात.

शारदा पांडे

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment