Tuesday, July 24, 2018

भटोरे

भटोरे

साहित्य :-

बारीक रवा,मैदा,मीठ,सोडा,दही.

कृती:-

दोन वाटी मैदा,अर्धा वाटी रवा,मीठ,सोडा व दही हे सर्व एकत्र करून मळाले.अर्धा तास झाकून ठेवावे.नंतर जाडसर पुऱ्या लाटून तळावे.छोले च्या भाजी सोबत किंवा इतर भाज्यांसोबत खावे.भटोरे कमी तेल शोषून घेतात.
कमी तेलाचे खाणारांसाठी उत्तम पर्याय आहे.

सौ वैशाली पाटील

धन्यवाद

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment