Monday, July 30, 2018

मुगा गाठी

मुगा गाठी (गोवा )

साहित्य -मोड काढून साली काढलेले मूग चार वाटी ,फोडणी साहित्य 

वाटण -दोन वाटी ओल खोबरे ,आठ सुक्या मिरच्या ,धने येक चमचा ,हळद . 

कृती -वाटण करून ठेवावे .उकलत्या पाण्यात मूग घालावे .मूग अर्ध कच्चे शिजल्यावर वाटण घालावे .कोकम ,गुळ ,मीठ घालावे .कढईत खोबरेल तेल ,मोहरी हिंग ,क.पत्ता घालून खमंग फोडणी वरून घालावी .फार पातळ करु नये .

वैशाली मोजरकर

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment