Saturday, July 28, 2018

अळूवडीची भाजी

अळूवडीची भाजी

अळुवडी बारीक चिरून ती तेलात हिंग मोहरी ,कांदा यावर परतून त्यात मिरची पावडर हळद मीठ ,खोबरे ,कोतीम्बीर घालून परतावी .छान भाजी होते

वंदना मंकीकर

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment