साबूदाणा टिक्की
साहित्य
साबुदाणा भिजवलेला दोन वाटी
बाटाटे उकडलेले तीनचार
ओल्या खोबर्याचा किस
शेंगदाणा कूट
कोथिंबीर
हिरवी मिरची
सैंधव मीठ
तुप
कृती
1)शाबुदाणा आणि अर्धे बटाटे मीठ एकत्र मळून घ्यावे .2)उरलेले बटाटे ;कोथिंबीर;मिरची;मीठ;कूट;किस मळून घ्यावे
दोन्ही मिश्रणाचे तुपाचाहात लावुन समान गोळे करून पहिल्या मिश्रणात दुसर्या मिश्रणाचे गोळे भरून टिक्कीचा आकार घ्यावा .
मधोमध काजूची डाळ लावावी आणि तुपावर शॅलो फ्राय करून दह्यासोबत खावे
सविता काईगडे
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment