Monday, November 12, 2018

लसूणपात पराठा

लसूणपात पराठा

■■साहित्य व कृती:

•१ वाटी बारीक चिरलेली लसूणपात
•१ चहाचा चमचा लसूण पेस्ट
•१ 🥄 मिरची पेस्ट किंवा चवीप्रमाणे
•१🥄जीरा पावडर
•१🥄धणा पावडर
•किंचित हळद
•मीठ चवीप्रमाणे

●●सर्व मिश्रण एकत्र भिजवून पराठे लाटून साजूक तुपावर भाजणे.

दीपाली प्रसाद

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment