कांद्याची चटणी
•३ कांदे ,वाटीभर शेंगदाणे, लाल तिखट, चिंच , गूळ ,चवीपुरते मीठ सगळे मिक्सरमध्ये वाटून घेणे.
•नंतर वरुन मोहरी ,हिंग ,हळद फोडणी देणे. झाली तयार कांदा चटणी!!
•ही भाकरी बरोबर खूप छान लागते .
(पाणी घालू नये )
सौ. जान्हवी कुळकर्णी
धन्यवाद!!
No comments:
Post a Comment