ओवा भजी
पानं खुडून धुऊन घ्यावी ...नेहमीचे भजीचे पीठ भिजवून घेत असतो.तसे म्हणजे .........हरभरा बेसन पीठ एक वाटी चाळून घेणे , एक चमचा बारीक रवा घ्या, नंतर धणे --जिरे पूड व लाल मिरची पूड किंवा हिरव्या मिरच्या तुम्हाला तिखट जसे आवडते त्या नुसार घालावे,,मीठ घालावे ,थोडी बारीक चिरून कोथिंबीर घ्यावी ,,आता सर्व एकत्र करावे ..सोडा मी टाकत नाही ..
गरम तेल एक चमचा घालते पानावर पीठ चिकटेल (राहिले पाहिजे ) इतपत पीठ भिजवावे..म्हणजे बटाटा भजी किंवा घोसाळा भजी करतो . तसे पीठ भिजवून घ्यावे .......गरम तेल झाले कि तळून घ्यावीत
सौ. सुनंदा शिंदे
धन्यवाद
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment