Wednesday, November 14, 2018

अरवीची सुकी भाजी

साहित्य:अरवी शिजवलेली, जिरे,धने पावडर,तिखट,हळद,आमचूर पावडर,मीठ,तेल

कृती:१.तेलात जिरे फोडणीस घालून त्यात सगळे मसाले, आमचूर घालावे (गॅस अगदी बारीक ठेवावा नाहीतर मसाले करपतील). २.शिजवून कापलेली अरवी त्यात घालावी व व्यवस्थित परतून घ्यावी.
३.तेल थोडे जास्त लागते म्हणून नॉनस्टिक मध्ये करावी.

★सिंधी लोक गवार भाजी बरोबर ही सुकी भाजी करतात . अरवी नसेल तर बटाटा भाजी!!

रिमा मंकीकर
धन्यवाद!!

#अन्नपूर्णा
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान

No comments:

Post a Comment