अळू वडी
साहित्य व कृती :
६अळूची पाने,
१ ते दीड कप डाळीचे पीठ,
१चमचा कॉंर्नफ्लॉवर पीठ,
तिखट, हळद गरम मसाला, आल, लसूण पेस्ट १चमचा, तीळ,
मीठ ,चिंच ,गूळ कोळ २चमचे
●हे सगळ पाणी घालून एकत्र करावे,
●पीठ खूप घट्ट /पातळ नको,पानाला लागलं पाहिजे.
●पाने पुसून घेणे, मग पानावर पीठ लावावे.
●आणि घट्ट गुंडाळी करून २० मिनिटे वाफवून घेणे.
●गार झाले तळणे /शॅलो फ्राय करणे.
अंजली अतुल जोशी
धन्यवाद!!
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment