लाडू
🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘
लाडू हे की मेव्याचा हिमालय,
पाहताच सुटला रसनेला प्रलय
मेळावा भरला पोषकांचा फाडू
नजरेने लोटला घशाखाली लाडू
ही नव्हेच गोडी जणू पीयूष गठ्ठे
पाप्याच्या पितरानेही खावे आकंठे
वा असो तुंदिल तनू थुलथुलीत लठ्ठे
फस्त करावेत गोलगरगरीत गठ्ठे
.......काका!
🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘
काकासाहेब वाळुंजकर
धन्यवाद!!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अन्नपूर्णा
No comments:
Post a Comment