Wednesday, November 14, 2018

पंचखाद्य लाडू

साहित्य:
लाह्या,गूळ ,काजूगर ,डाळ ,खोबरं काप,
शेंगदाणे ,वेलची.

कृती:
गुळाचा गोळीबंद (कडक)पाक करून सर्व साहित्य एकत्र करून लाडू करावे.

वैशाली मोरजकर
धन्यवाद

#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#अन्नपूर्णा

No comments:

Post a Comment