Wednesday, November 14, 2018

वांगी,वालपापडी आणि शेवग्याच्या शेंगांची रसभाजी

वांगी,वालपापडी आणि शेवग्याच्या शेंगांची रसभाजी

●वांगी,वालपापडीदाणे, शेवटच्या शेंगा धुवून कापून घ्याव्यात.
●फोडणीला राई,बारीक चिरलेला कांदा,आलं लसूण पेस्ट आणि १ टोमॅटो घालून मस्त परतावं.
● त्यात हळद,मालवणी मसाला घालून वरील सर्व भाज्या घालून मस्त खरपूस परताव्या आणि वाफेवर काही काळ शिजू द्याव्या.
●वरती झाकणीत पाणी ठेवा म्हणजे खाली करपत नाही.
●नंतर मीठ शेंगदाणा कूट आणि थोडे गूळ घाला.
●हवे तेवढे मोजके पाणी टाकून छान मंद गॅस वर शिजू द्या.
●सर्वात शेवटी मस्त कोथिंबीर भुरभुरा😅👍

दीपाली पावसकर
धन्यवाद

#अन्नपूर्णा!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

No comments:

Post a Comment